सर्वप्रथम सातबारा डाऊनलोड करण्यासाठी वरील वेबसाईटवर आपल्याला Account Create (अकाउंट क्रिएट) करावे लागेल. त्यानंतर Captcha कॅपचा टाकून लॉगिन करावे. जिल्हा,तालुका व गावाचे नाव निवडावे. सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा. Any unauthorised duplication or misuse of the data or selling the data without permission will be prosecuted. योजनेची सविस्तर माहिती, अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
Verito Aguas - La Página Azul Gratis 💙 Only for fans
विना स्वाक्षरीतील ७/१२ उतारा (mahabhumi abhilekh) खालील प्रमाणे असेल तसेच हा ७/१२ उतारा शासनाच्या कुठल्याही कामासाठी चालणार नाही याचा उपयोग फक्त बघण्यासाठी होईल. शासनाने नागरीकांना आपल्या मालमत्ते विषयी माहिती जाणून घेण्यासाठी तहसील किंवा सजा कार्यालयात जाण्याची गरज पडू नये म्हणून ही योजना सुरु केली आहे.
This portal is created by settlement commissioner, maharashtra as authorised under law to provide digitally signed record of rights for lands in the state of maharashtra